मा. चंदुरबंड्या,

आपले विचार आवडले. आणि मी सहमत ही आहे.

शनिवारचे मारुती/नवग्रह मंदीर येथे नेहमीच ही स्थिती असते.

याबाबत आपण सांगितलेला उपाय/विचार आवडला.

--सचिन