लहानपणी दूरदर्शनवरील 'किलबिल' या शालेय मुलामुलींसाठी दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमात ही कथा पाहिली होती. खूप पटली होती तेव्हाच. ही कथा इथे वाचल्याने परत तेच लहानपणचे हिरेजडीत सोनेरी दिवस आठवल्याने रोमांचित झाल्यासारखे वाटले. २४८८, ही भावस्पर्शी बोधप्रद कथा इथे लिहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.