वा !! सुंदर.

एखाद्या घनघोर पावसा सारखी चिंब करणारी आहे हि कविता.

ये मल्हारा
संतत, संयत
त्राही त्राही चराचरातुन
षड्ज घुमू दे
तिन्ही सप्तकांमध्ये
तीव्र नि कोमल
निषाद घे तू

नि प ,म प,निधनिसा
रिम झिम रिम झिम

हे आमंत्रण प्रियकराला हि आहे का ? संतत.....आणि  संयत... वा !

सुंदर.