चक्रपाणी,भेटीचे वर्णन छानच झाले आहे. तुमचे समूहछायाचित्र रोहिणीताईंमुळे आधीच पाहायला मिळाले होते. पण तिथे काय काय घडले हे वाचून हा पण कट्टा 'मिस' केला असे वाटायला लागले.अंजू