(जे जर्मन होते, ज्यू नव्ह्ते) याऐवजी ... 'जे ज्यूएतर जर्मन होते' असे म्हणणे योग्य आहे.
ज्यू हे -- इतरांप्रमाणेच -- जर्मन होते. त्यांची हत्या म्हणजे जर्मनांची हत्या नाही हे जर्मनीच्याच काय पण समस्त जगाच्या गळी उतरविण्याचे हिटलर/ गोबेल्स यांचे कारस्थान प्रचंड यशस्वी झालेले आहे.