संजोपराव, तुम्हाला आणि मला पु.लं. च्या आठवणीत रमण्यापेक्षा जर आजच्या प्रश्नांमध्ये रस जास्त असेल तर आपल्याला नॉस्टॅल्जिक कसे म्हणता येईल?
राहता राहिला प्रश्न तसे असणाऱ्यांचा. तर तसेही लोक इथे आहेत म्हणुनच तर ह्या व्यासपीठाची महती वाढलेली आहे.
तेव्हा असू देत त्यांना तसे. आपण असे असायला त्यांची काहीच हरकत दिसत नाही.