चित्त महोदयांशी सहमत,

ही तर केवळ संधिसाधु सहिष्णुता  आहे.

इतर ठिकाणी (बहुजन आणी उच्चवणीय वादात) हि मंडळी जातीय तेढ वाढवू नका म्हनून ओरडतात.

आणि इथे मात्र ...

हळूहळू निवळत चाललेले वातावरण का गढूळ करताय ?