काही दिवसांपूर्वी महडच्या अष्टविनायकाला भेट देण्याचा योग आला होता . तिथे देवाला वाहिली जाणारी पत्री आणि फुले एका मोठ्‍या पिंजर्‍यात पाळलेल्या सशांना खायला देण्यात आली होती हे पाहून ती संकल्पना फार आवडली होती.