कविता छान चित्रदर्शी आहे. वाचताना छान संथ वाहते. आवडली. बंदराची विरणारी लगबग आणि ध्यानस्थ सागर विशेष.