वा गांवंढळभाऊ,

आपल्या उसगावकर्‍यांची ही कथाही अफलातुन उतरली आहे! अशी खुसखुशीत कथा वाचायला दिल्याबद्दल आपले आभार! आम्हा भारतीयांना हा भारतभेटीचा भार भलताच भांभावून टाकणारा आहे की हो!

आपला
(भारदस्त) प्रवासी