ये आषाढा
ये घनघोरा
ये मल्हारा

बैराग्याचे आषाढ-आवाहन आवडले. नेहमीच्या शब्दांतून पावसाचा आवाज निर्माण करण्याचे सामर्थ्य कौतुकास्पद.