1. जान्हवी जाह्नवीदेखील नाही काय?
  2. जिवंत आणि जीवंत पैकी जीवंत आता मृतप्राय झाले आहे काय?
  3. तसेच शुद्धलेखनचिकित्सकात जेंव्हा-तेंव्हासोबत जेव्हा-तेव्हाही हवे. नव्या नियमानुसार अनुस्वार गळून पडतील असे वाटते.
चित्तरंजन