जावडेकर,
तुमचा लेख फ़ारच अप्रतिम आहे.
पु. लं बद्दल काय लिहावे? ते गेले तेव्हा प्रयाग हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारात प्रचंड गर्दी होती. त्या दिवशी योगाने मला तेथून काही कामानिमित्त जावे लागले होते. ते सगळे वातावरण बघून मन खूप हेलावले होते.
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक लेख लोकरंग पुरवणीत वाचनात आला. त्याचा दुवा इथे आहे.
सुनीताबाईंनी सांगितलेली त्यांच्या लग्नाची आठवण वाचावी अशीच आहे.
अंजू