सोनालीताई,

आपला माहितीपूर्ण लेख वाचला. चांगले लिहिले आहात. एका कुटुंबाच्या उदाहरणातून आणि आजूबाजूच्या परिस्थितीच्या डोळस अवलोकनातून अमेरिकीय सामाजिक स्थितीवर केलेले भाष्यही चांगले आहे.

आपला
(वाचक) प्रवासी