मराठी लोकांबद्दल मराठीतून चर्चा करताना "महाराष्ट्रीयन" असा आंग्लोद्भव शब्द वापरण्यापेक्षा मराठी असा साधा सरळ सुटसुटीत शब्द वापरावा असे वाटते? "मराठी" वापरू नये असे वाटत असेल तर "महाराष्ट्रीय" असा शब्दप्रयोग करावा असे वाटते.