वा, सोनाली,
एका अमेरीकन कुटुंबाचा शेजार आणि जवळीक वाढल्यावर त्यांच्याविषयी कळलेल्या गोष्टी तू खूप चांगल्या मांडल्या आहेस. मैत्री अशीच राहो आणि नेहमी चांगला शेजार मिळो ही सदिच्छा.
आपली(आता काय लिहू कंसात??)अनु