संत्र्याच्या ५ बियांचे ३ ही भाग आवडले.
अनुवाद करताना चिकाटी, संयम लागतो. ह्युई-ड्युई-ल्युई ह्यांनी केलेला हा पहिलाच अनुवाद असून बराच सफाईदार आणि सहज  आहे. आवडला.
पुढील अनुवादांसाठी ह्युई-ड्युई-ल्युई ह्यांना लईलई शुभेच्छा.

सहमत. अनुवाद चांगला झाला आहे.

वाचकांच्या सुचवणींकडे लक्ष दिल्यास पुढील अनुवाद अधिक चांगले होतील यात शंका नाही. शिवाय "थँक्स", "क्लू", "बॉडी" इत्यादी इंग्रजी शब्दांसाठी नेहमीच्या वापरातील मराठी शब्द वापरण्यास हरकत नाही.