तुमचा लेख आणि प्रतिसाद वाचून एका असामान्य प्रतिभेच्या 'माणसा' वर आपण लोक किती प्रेम करतो हेच सिद्ध होतं. श्री.नंदन म्हणतात त्याप्रमाणे आपली आयुष्य अक्षरशः पुलकित झालेली आहेत.
सहमत. कुमारजी, लेख आवडला. आणखीही लिहावे.