नाद - शब्द - प्रतिके सगळंच अचूक जमलं आहे. कविता वाचून खरोखरंच एखाद्या वैदिक सूक्ताचं श्रवण केल्यासारखं वाटतं.
तिन्ही सप्तकातला कोमल तीव्र निषाद तर केवळ अप्रतिम...
फक्त इतका मल्हारयुक्त पाऊस रिमझिम कोसळण्यापेक्षा चांगला धुवांधार बरसेल असे वाटते.
या पर्जन्यसूक्ताला अलुकरच उत्तर मिळो आणि पाचा उत्तरांची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होवो हीच प्रार्थना....
(मुंबईकरांनी मिठी नदीची वेळीच पूजा करून घ्यावी ःड)
--अदिती