भोमेकाका, अगदी योग्य मुद्दा उचललात. अमराठी (विषेशतः दक्षिण भारतीय) लोकांना असे सतत सांगावे लागते. त्यांनी जर पुन्हा हीच चुक केली तर मी त्यांना आंध्रायन, तमिळनाडूयन, केरळायन असे संबोधतो अन मग ते ठिकाणावर येतात व आपल्याला मराठी म्हणतात. पण आता मराठी लोकांनीच स्वतःची ओळख विसरायला लागल्यावर काय सांगणार कप्पाळ?