कसला?
तात्या, तुमचे मत रंजक असले तरी गूढ आहे.
आणि हो, (तुमच्याच म्हणण्यानुसार) आपणा दोघांचे सध्या बरे आहे.
तेंव्हा असे का बरे?
बाकी सगळे हलके हलकेच चालले आहे.
सन्जोप राव
ता.क. मलीन गोष्टींना आपण मळकट म्हणतो, तद्वत हलकेच घेणाऱ्यास हलकट म्हणावे की काय?