अमेरीकेत जवळपास असणाऱ्या राज्यातील मनोगतींनी एकत्र येणे खूप अवघड नाही. खूप थोडे मनोगती आहेत की ज्यांना एकमेकांना भेटावेसे वाटते. इच्छा शक्ती असेल तर काहीही जमू शकते असे वाटते.