आदरणीय चित्तोपंत,

तुम्ही कायम गैरसमज करून घेता बुवा!

इथे तळतळाट करण्याऐवजी माझ्या गझललेखनाचे योग्य ठिकाणी जाऊन वाभाडे काढावेत. कोरडे ओढावेत.  जागा चुकली.
-- मी आपल्या गज़लांचा चाहता आहे. परंतू आपण या चर्चांना "वायफळ" म्हणालात यावर माझा आक्षेप आहे. कृयपा आपल्या गज़लांना वेळोवेळी दिलेले प्रतिसाद पाहावेत.

जेव्हा जेव्हा भारताच्या उद्धाराच्या विशेषतः हिंदूच्या न्याय हक्कांचा आवाज असणारी चर्चा सुरू झाली की तुम्ही गळचेपीचे धोरण घेत या चर्चा "वायफळ" आहेत असे हिटलरी आक्षेप नोंदवता. तुमच्या या धोरणाविरुद्ध मी माझा आक्षेप नोंदवला आहे. मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. आ. प्रशासक हे त्यांचे कार्य उत्तम प्रकारे करत आहेत व त्यात ढवळाढवळ करण्याची मला तसेच "तुम्हाला सुद्धा" काहीच गरज नाही.

क. लो.  अ.

आपला,
(भारतीय म्हणूनच हिंदू) बाळू