आधी जगाची राजधानी आणि आता हे 'गाव', क्यूरे बीच, टॉपसेल बेट...बाप रे कुठे कुठे  फिरता तुम्ही ! वाचल्यावर हेवा वाटतो..

पुणे,मुंबई आणि मजा करण्यासाठी मधला संह्याद्री एवढीच बुवा आमची मजल !

पुणे-मुंबई-पुणे-मुंबई-पुणे-मुंबई-पुणे-मुंबई-पुणे-मुंबई-पुणे-मुंबई-पुणे-मुंबई-
परत,
पुणे-मुंबई-पुणे-मुंबई-पुणे-मुंबई-पुणे-मुंबई-पुणे-मुंबई-पुणे-मुंबई-पुणे-मुंबई-
...
मनोगतींचे फोटो बघायला आवडले.
-
मेघदूत

 ता.कः- मायक्रो-नॅनो वरून वाटतंय,  तुम्ही पण सीलीकॉन वालेच दिसताय...