इलेक्ट्रॉनिक कट्टा केल्यास कट्टा भौगोलिक-अंतर-निरपेक्ष होईल आणि जास्ती सभासद सहभागी होऊ शकतील/होतील असे वाटते.

अमेरिकेत इंटरनेटची सामान्यतः वेगवान जोडणी असल्याने माइक, स्पीकर, वेबकॅम यांचाही प्रभावीपणे उपयोग करता येईल असे वाटते.