प्रवासी महोदय कथेतील पात्रे काल्पनीक आहे, आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यावाद. कथेची प्रेरणा मात्र अनेक अमेरीकन कुटुंबे पाहून आली आहे. आणि इथे जे वाईट आहे ते सातासुमुद्रापार आपल्याकडे पोहोचले आहेच, त्याचा उगाच उहापोह करण्यापेक्षा जे बदल दिसतात आणि जे मनाला जास्त भावते ते लिहीण्याचा प्रयत्न  केला आहे.