"आठवणींच्या झाडावर
काही पक्षी येतात असे
ठेवून जातात मागे
आपल्या अस्तित्वाचे ठसे"

वा ! अभिजितजी ,  अशा  आठवणीच्या सहवासात तर  आयुष्य जगायचं असत.

सुंदर कविता.

(झाडं लावणारा) अजय