परंतु तसे असल्यास I stand corrected.
सर्वसाक्षी, टग्या, सुहासिनी आणि एकलव्य,
विषय थोडा भरकटत असला तरीही चर्चा केवळ मुद्द्यांवरच होते आहे. तुम्हा सर्वांचे गुद्दे, गुदगुल्या आणि चिमटेही "मौद्दिक"च राहिले आहेत. तोल जराही ढळू न दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन.
चालू द्या.
- कोंबडी