बहरासारखे येतात पक्षी निघून जातात दूर गावा परतून पक्षी येण्यासाठी आठवणींचे झाड लावा
एकदम सहज आणि थेट भिडणारी,..... आवडली.-ओंकार.