.....नेहरूंचा शब्द.... अशा भूतकाळात वाहून गेलेल्या गोष्टींविषयी मराठी मनात एक सुप्त आकर्षण आहे....
लेख, संकल्पना आणि प्रतिसाद छान आहेत. 'नेहरूंचा शब्द' याविषयी मराठी मनात असलेल्या सुप्त आकर्षणाबद्दल जाणून घ्यायला विशेष आवडेल.