कविता आवडली. पहिल्या कडव्यातील लय भावली. तीच शेवटपर्यंत कायम रहायला हवी होती. अस्तित्त्वाचे ठसे आणि शेवट तर खासच! पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.