*संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) काय वाटेल ते निष्कर्ष काढण्यासाठी वापरता येते,

आकडेवारीबद्दल एक इंग्रजी वाक्य आहे, "जोपर्यंत आकडेवारी काय सांगत नाही हे माहीत होत नाही तोपर्यंत आकडेवारी काय सांगते त्यावर विश्वास ठेवू नका"