भोमेकाका,
"दक्षिण भारतीय राज्ये इतर राज्यांच्या पुढे आहेत" हि माहिती वाचली होती.
असे का? हा प्रश्न मनात होता.
त्या राज्यांबद्दल मला असलेली माहिती म्हणजे "शाळेत शिकलेला भूगोल आणि वर्तमानपत्रे".
त्यामुळे या चर्चेत माझी भूमिका वाचकाची/प्रश्नकर्त्याची असणार आहे.