मुक्ता, सगळ्यात पहिले ......... मला तुझं नाव खूप आवडलं. मुक्ता........ मुक्त......बंधनमुक्त .
कविता खूपच सुरेख आहे. चित्तनी लिहिल्याप्रमाणे एक छानशी संथ लय आहे. सगळं सगळं अलगद टिपणारी. ख़ूप छान!