बैरागी, एकदम चिंब भिजवलंस.  एक जबरदस्त वेग आहे कवितेत.  अतिशय नादमय.......तू संगीतकार आहेस का रे?  नेमक्या शब्दातून पावसाच्या आवाजाचं इतकं छान प्रत्यंतर येतंय ना....... एकदम सही!