अभिजित, तुझ्या कविता खूप आवडतात. अगदी मनापासून असतात.  ही कविताही अगदी मनातून........खरंच,खरंच असं म्हणायला लावते.