आपणांशी सहमत...
त्याचप्रकारे फेब्रुवारी मध्ये श्रवणबेळगोळ येथे बाहुबलीच्या मूर्तीच्या अभिषेकाकरीता शेकडों (किंवा हजारो?) लीटर दूध वापरले गेले. त्याचा नंतर काही उपयोग केला गेला नसेल तर अशी नासाडी थांबवण्याकरीता काय पर्याय असू शकतात?