तात्या, अहो तुम्ही सांगितलंत म्हणून बरं झालं हो. वयाचा मान द्यायलाच हवा.

जयंत....... मी खरंच दिलगीर आहे हो! मला अजिबात माहित नव्हतं. खरं तर प्रोफ़ाईल वरुन हे कळत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय.  पुन्हा एकदा सॉरी.