बरेच प्रतिसाद वाचले...
त्यात मराठी शब्द कोणता वापरावा... अमेरिका स्थित लोक मराठमोळे कार्यक्रम कसे सादर करतात...इ. इ. विषयच चर्चिले जात आहेत असे दिसतेय... आणि मग कळत नकळत चर्चेला व्यक्तिगत आरोप - प्रत्यारोपाचे स्वरूप येवु लागेल
तर मला वाटते की मा. संजोप ऱाव यांचा मुळ मुद्दा, 'मराठी माणुस -आणि- स्मरण रंजन" असा आहे तर त्यावर भाष्य व्हावे.
चर्चा भरकटु नये असे वाटतेय...
--सचिन