खरोखर हे सगळं चीड आणण्यालायक आहे.  कितीतरी चांगल्या गायकांच्या भविष्याला ह्यामुळे सुरुंग लागलेला आहे.  पण जिथे पैसा येतो तिथे लाचारी येतेच.  पैसा मिळवण्याच्या हव्यासापायी भले भले लोक नितीमत्ता विसरले आहेत तिथे गजेंद्रसिंग अपवाद कसा असणार?