भाषमहोदय, आपली कट्ट्याची कल्पना चांगली आहे. मला यात काहीच वावगे दिसत नाही.

अशा स्नेहसंमेलनांमुळे विचारांची देवाणघेवाण होते. काही क्षण काव्यशास्त्रविनोदात, मनमोकळ्या गप्पांमध्ये घालवता येतात. नवनवीन मित्रमैत्रिणी मिळतात (हे विधान स्वानुभवावर आधारीत आहे) आणि मित्रवर्तुळाचा परीघ रुंदावतो.

चक्रपाणि यांच्या या मताशी सहमत.

एक वात्रट

बाकी ठाणे कट्ट्यास बरेच दिवस झाल्याने आता महाराष्ट्रातही पुढचा कट्टा होण्यास काहीच अडचण नसावी असे वाटते.(हे कोण ठरवते हे समजू शकेल काय?)