खरंच, पु. लं.शिवाय मराठी साहित्यात काही अर्थच उरत नाही.  त्यांच्या स्मृतीला शतशः प्रणाम!

मला मात्र एक खंत वाटते.  या नविन पिढीला आपल्याइतकंच पु. ल. वेड लावू शकतील का? आजकाल मराठी वाचनाचा या नव्या पिढीला आधीच कंटाळा..... खूप वाईट वाटतं की त्यांना पु. लंची गोडी कळणारच नाही कधी.  मी मात्र पु. ल च्या कॅसेट मुलांना ऐकवून माझंच थोडंसं समाधान करुन घेते.

मैथिली, खूप छान दुवा दिला आहेस.