संगीत क्षेत्रात अशी मतदान पध्दती घातकच आणि चुकीची आहे.

एक खरा किस्सा, अशाच एका कार्यक्रमातील गायिका(?) दिसायला फ़ारच  सुंदर... (मला आता नाव आठवत नाही)

तर आमच्या मित्राच्या मुलाने आणि त्याच्या सगळ्या ग्रुपने (कंपू) केवळ ती सुंदर दिसते आणि त्यांना आवडते म्हणुन एस एम एस करून मोबाइल कार्डवरचा भाषवेळ(भाषकाळ) पूर्ण संपवुन टाकला...

(हे हे नवीन शब्द मिळाला की  टॉकटाईमला.... मिलिंद भांडारकर ना कळवायला हवा... ;))

आता बोला!!??

मग नक्की कशाची परिक्षा होतेय ते...

ह्म्म्म कालाय तस्मै नमः !!!

आपला (अवाक),

--सचिन