वा वा मेघदूत महोदय, वाचताना मजा येतेय! मनोगतावर विविध विषयांना वाहलेले लेखन यावे हे प्रशासकांचे वाक्य आपण चांगलेच लक्षात ठेवलेले दिसते ! पण थांबू नका, अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत आपण लिहित राहाल अशी आशा करतो. लगे रहो !

छायाचित्रे आवडली. लेखात कितीही छायाचित्रे वापरली तरी मनोगत सेवादात्यावर त्याचा ताण येत नसल्याने त्यांचा मुक्तहस्ताने वापर करण्यास काहीच अडचण नसावी. काय म्हणतां?

एक वात्रट