कविता सुंदर आहे रे ! शंभर कवितांमधून एखादी कविता अगदी मनाच्या तळापर्यंत पोचते, तुझी ही कविता अशीच आहे. आवडली !
अभि, प्रत्येक कवितेच्या शेवटी (आवरणारा) किंवा तत्सम काही कंसात लिहायलाच पाहिजे का? नुसतं अभिजित पापळकर नाही का चालणार? मला तर हे हास्यास्पद वाटतं. म्हणजे एवढी सुंदर कविता नि शेवटी हे काहीतरी विनोद केल्यासारखं! ते टाळता नाही का येणार? (अर्थात हे वैयक्तिक मत आहे.)
एक वात्रट