दुसऱ्या लघुकथेवरुन अजून अशीच एक कथा आठवली. म. टा. च्या रविवार पुरवणीत कधीतरी वाचलेली, बहुतेक मंटोचीच. फाळणीच्या सुमारास झालेल्या दंग्यांवरची. खाली दिलेली कथा स्मरणातून देत आहे, त्यामुळे तपशीलात चूक असण्याची शक्यता आहे.
----------------------------------------------------------------
तलवारीने त्याने समोरच्या माणसाचा कोथळा काढला, आणि बाहेर निघताना पाते पायजमा फाडून बाहेर आले. (खून झालेल्या व्यक्तिचा धर्म उघड झाला.)
तो म्हणाला, "च् च्, मिस्टेक झाली!"
----------------------------------------------------------------