भोमेकाकांशी सहमत आहे, तरीही प्रत्यक्ष भेटून झालेल्या कट्ट्यात अधिक मजा येईल असे वाटते. बाकी येथे मराठी माती जरी नसली, तरी मराठी मती, माणसं आणि मानसं असल्याने कट्टा रंगायला हरकत नसावी.
(कॅलिफोर्नियास्थ) नंदन