मला ही कथा खरंतर वाचायचा मूड होत नव्हता पण पहिल्या भागानंतर  कथेत एवढा गुंतलो की कथा पूर्णं वाचून झाल्यावरच श्वास घेतला... जबरदस्त हेच शब्द शेवटी तोंडातून बाहेर आले.