टगेराव, तुम्ही मला पकडण्याचा चांगलाच प्रयत्न केलात, मानलं तुम्हाला ! पण माझा निष्कर्ष चुकीचा नाही. (पहा सिद्ध करतो !) (अर्थात याचा अर्थ तुमचा निष्कर्ष चुकीचा आहे असा होत नाही.)

उदाहरणाच्या सोयीसाठी हिंदूंची लोकसंख्या १०००० (दहा हजार) तर मुसलमानांची लोकसंख्या १००० (एक हजार) असे मानू.

समजा १०० मुसलमान मेले, म्हणजे एका हिंदूने १००/१०००० म्हणजे ०.०१ मुसलमान मारले.

याउलट ९५ हिंदू मेले, म्हणजे एका मुसलमानाने ९५/१००० म्हणजे ०.०९५ हिंदू मारले.

याचा अर्थ १०००० (१०००० हा आकडा सोयीसाठी घेऊ.) मुसलमानांनी १०००० x ०.०९५ म्हणजेच ९५० हिंदू मारले, तर १०००० हिंदूंनी १०००० x ०.०१ म्हणजेच १०० मुसलमान मारले.म्हणजे कोण जास्त विध्वंसक? जास्त हिंसाचार कोणी केला? हिंदूच जास्त प्रमाणात मेले असे नाही का?

बोला, आता बोला !

अर्थात आपल्या

संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) काय वाटेल ते निष्कर्ष काढण्यासाठी वापरता येते, याचे हे उत्तम उदाहरण असावे.

या म्हणण्याशी मी सहमत आहे.

एक वात्रट