वाव्वा. गझल आवडली.

जगतो हा तर्कच आहे , आलेला प्रत्यय नाही
वा. मतला फार छान. पहिल्या दोन्ही द्विपदी विशेष आहेत.

हा कोण म्हणावे माझा? तितकासा परिचय नाही

वाव्वा.
इतरही शेर छान आहेत.